इकरा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निकालात ऊंच भरारी - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Sunday, May 10, 2026

इकरा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निकालात ऊंच भरारी

इकरा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निकालात ऊंच भरारी


लोक विधान /यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारवी च्या परीक्षेत इकरा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नागसेन सोसायटी, यवतमाळचे नेहमीप्रमाने कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे कठोर पालन करूंन निकलात उंच भरारी मारलीं आहे.



विदर्भात असे एक विद्यालय उभ्यारन्यात आले आहेत, जेथे विद्यार्त्यांचा कुठल्याही प्रचाराचे प्रलोभन ना देता नियमीत वर्ग, सारव मलिका, उजळनी व शंका निसारण सत्र या द्वारे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करूंन परिक्षेकरिता तयार केले जाते. या वर्षी १२ वी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक जिक्रा ऐमन नवाज उल्ला खान (72.33 %), 15 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 20 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.  कला शाखेत प्रथम क्रमांक सानिया सदफ शेख सलीम (76.00 %), 01 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 05 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 08 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

तसेच 10 वी प्रथम क्रमांक अल्फिया जम-जम इस्राईल कुरेशी (91.40 %), 29 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 13 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
उत्कृष्ट निकालाबद्दल संस्थाचालक खलील अहमद सर , नातीक खान सर अजमत खान सर , हुसैन सर आणि इफतेखार तसेच मुख्याध्यापक , शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यानी खूप-खूप कौतुक केले

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu